मराठी हिन्दी English

फोन नं. +९१-२५९४-२३३२१५
+९१-२५९४-२३४२५१

देवस्थान सुविधा

गावात सार्वजनिक आणि धार्मिक संस्था वेद शाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन संस्था, प्रवचन संस्था, दोन व्यायामशाळा, लोकमान्य मोफत वाचन कक्ष, महानगरपालिका कार्यालय, टपाल व तार कार्यालय, दवाखाना व एक पोलीस उपनिरीक्षक कार्यालय आहेत.


शिवप्रासाद भक्तनिवास

त्र्यंबकेश्वरी येत असलेल्या भाविक भक्तांच्या सोयीकरता संस्थानने शिवप्रासाद नावाचे निवासस्थान बांधले आहे. याठिकाणी १४ बेडचे दोन डॉरमिटरी हॉल, डबल बेडचे टी.व्ही असलेले ८ रुम, डबल बेडचे टि.व्ही. नसलेले ६ रुम, ४ बेडचे २ रुम, ३ बेडचे टि.व्हीसह १ रुम, ६ बेडचे टि. व्ही व ए. सी सह २ रुम, डबल बेडचे टि. व्ही व ए. सी. सह १ रुम, डबल बेडचे ३ व्ही.आय.पी. रुम तसेच तळमजल्यावर किचन याप्रमाणे राहण्याची सोय आहे.


देणगी

ज्या इच्छुक भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थानला आपल्या इच्छेनुसार देणगी द्यावयाची असेल त्यांनी खालील ट्रस्टच्या खातेक्रमांकावर आपली देणगी जमा करू शकतात.
बँकेचे नाव - भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा - नाशिक
खाते क्रमांक - 33726016478
आय. एफ. एस. सी. कोड क्रमांक - SBIN0006292


फोन नंबर -

गेस्ट हाऊस : ०२५९४ - २३४२५१, कार्यालय : ०२५९४ - २३३२१५

पत्ता- "शिवप्रसाद", महादेवी रोड, नूतन त्र्यंबक विद्यालय समोर, त्र्यंबकेश्वर