शाही मार्ग
शाही मार्ग जाण्याचे व परतीचे मार्ग
शाही मिरवणुक क्र. 1
- श्री पंचदशनाम जुना आखाडा (निलपर्वत) - 4.6 कि.मि.
- अवाहन आखाडा - 1.06 कि.मि.
- अग्नी आखाडा - 3 कि.मि.
जाण्याचा मार्ग
निलपर्वत - खंडेराव मंदीर - तेलीगल्ली – कुशावर्त - त्रंबकेष्वर मंदीर उत्तर दरवाजा
परतीचा मार्ग
त्रंबकेश्वर मंदीर – पोस्ट गल्ली - निवृत्तीनाथ रोड - खंडेराव मंदीर - निलपर्वत
शाही मिरवणुक क्र. 2
- श्री पंचायती आनंद आखाडा - 2.7 कि.मि.
- पंचायती निरंजन आखाडा - 2.7 कि.मि.
जाण्याचा मार्ग
आखाडा - आंबेडकर पुतळा - महादेवी रोड - नगर पालीकेच्या डाव्या बाजुने - खंडेराव मंदीर - तेली गल्ली - कुषावर्त – त्रंबकेश्वर मंदीर
परतीचा मार्ग
त्रंबकेश्वर मंदीर - शिवाजी पुतळा – शंकराचार्य मठ - निरंजनी आखाडा
शाही मिरवणुक क्र. 3
- शंभु पंचायती अटल आखाडा - 3.3 कि.मि.
- श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा - 6 कि.मि.
जाण्याचा मार्ग
अटल आखाडा - निवृत्तीनाथ रोड - संदराबाई मठ - तेली गल्ली - कुशावर्त – त्रंबकेश्वर मंदीर
परतीचा मार्ग
त्रंबकेश्वर मंदीर - पोश्ट गल्ली - निवृत्तीनाथ रोड - खंडेराव मंदीर - सुंदराबाई मठ - अटल आखाडा
शाही मिरवणुक क्र. 4
- पंचायती बडा उदासीन आखाडा - 3.3 कि.मि.
जाण्याचा मार्ग
वेताळ गल्ली - पाटनकर चौक - पाचआळी - डावीकडे कुषावर्त कुंड - लक्ष्मीनारायण चौक - त्रंबकेश्वर मंदीर
परतीचा मार्ग
त्रंबकेश्वर मंदीर - लक्ष्मीनारायण चौक – गुलाबशाह दर्गा - पाचआळी - पाटनकर चौक - वेताळ गल्ली - आखाडा
शाही मिरवणुक क्र. 5
- नया उदासी आखाडा - 3 कि.मि.
जाण्याचा मार्ग
वेताळ गल्ली - पाटनकर चौक - पाचआळी - डावीकडे कुषावर्त कुंड - लक्ष्मीनारायण चौक त्रंबकेश्वर मंदीर
परतीचा मार्ग
त्रंबकेश्वर मंदीर - लक्ष्मीनारायण चौक – गुलाबशाह दर्गा - पाचआळी - पाटनकर चौक - वेताळ गल्ली - आखाडा
शाही मिरवणुक क्र. 6
- पंचायती निर्मल आखाडा - 2.5 कि.मि.
जाण्याचा मार्ग
अग्नी आखाडा - तहसिल कार्यालय उजवे बाजुस - सुतार धर्म शाळा - महाजन चौक – कुशावर्त कुंड - त्रंबकेश्वर मंदीर
परतीचा मार्ग
परतीचा मार्ग - त्रंबकेश्वर मंदीर - लक्ष्मीनारायण चौक – गुलाबशाह दर्गा - पाचआळी उजवे बाजुस - थेटे मंगल कार्यालय – बंल्लाळेश्वर मंदीर - महाजन चौक - तहसिल कार्यालय - आखाडा